|
माननीय प्रफुल्ल कदम यांच्या नेतृत्वाखाली 'जन-गण-मन' नॅशनल |
मुव्हमेंट मध्ये मी मनापासून सहभाग होत आहे आणि या राष्ट्रीय चळवळीवर मनापासून साथ देत आहे |
यासाठी मी आजपासून 'जन-गण-मन' मुव्हमेंट चा सदस्य होत आहे, आणि मी या चळवळीच्या माध्यमातून |
आपला भारत देशाला महान बनवण्याचा प्रामाणिक व मनापासून प्रयत्न करेल. |
टिप: हा अर्ज किंवा ही लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत फॉरवर्ड करा. ज्या लोकांना या राष्ट्रीय चळवळीला |
आर्थिक मदत करण्याची इच्छा आहे त्यांनी संस्थेच्या खालील खात्यामध्ये फोन पे गुगल पे अथवा |
क्यू आर कोड द्वारे आपला निधी जमा करावा ही विनंती. |
बँक खात्याचे नाव : प्रफुल्ल कदम रुरल अँड अर्बन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, सांगोला |
खाते क्रमांक : 60402523369 (बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा - सांगोला ) |
IFDC Code : MAHB0001467 |
Google Pay/Phone Pe - Mobile No.: 9119430340 |
|
 |
|